Bajra Sowing: खानदेशात बाजरीची पेरणी सुरूच; क्षेत्र स्थिर राहण्याचे संकेत
Kharif Sowing: खानदेशात बाजरीची पेरणी अद्याप सुरू असून, यंदा या पिकाचे क्षेत्र स्थिर राहण्याचे संकेत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कापसाखालील क्षेत्र कमी करून चारा आणि धान्यासाठी बाजरीची पेरणी करण्यास प्राधान्य दिले आहे.