Electricity Bill Waiver: कृषिपंप वीजबिल माफीची बिले अजूनही थकलेली
Agricultural Electricity: खानदेशात अजूनही पाच व साडेसात अश्वशक्तीच्या कृषिपंपधारकांना निःशुल्क किंवा शून्य कर आकारणीची वीजबिले प्राप्त झालेली नाहीत. कृषिपंप वीजबिल माफीची घोषणा काही दिवसांपूर्वी शासनाने केली.