Khamgaon Market Committee: खामगाव बाजार समितीतर्फे दुष्काळग्रस्तांना ११ लाखांचा निधी

Drought Affected Farmers: खामगाव, जि. बुलडाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री साह्यता निधीला ११ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
Khamgaon Market Committee
Khamgaon APMC Extends Support to Drought-Affected FarmersAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com