Maratha Reservation: मराठा आरक्षणाविषयी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर झाली महत्वाची बैठक; तोडगा निघाला का?
Manoj Jarange: मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा होत चालला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे सरकारवर दबाव वाढला असून, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत नेमंक काय निष्पन्न झालं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.