Kolhapur DCC Bank: ‘लाडक्या बहिणीं’साठी केडीसीसी बँकेकडून कर्जमर्यादा ५० हजारांपर्यंत
Women Loan Scheme: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (केडीसीसी) मार्फत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’तील पात्र महिलांसाठी कर्जमर्यादा वाढविण्यात आली आहे.
KDCC Bank Raises Loan Limit to ₹50,000 for Women BeneficiariesAgrowon