Grape Pruning: कसमादे पट्ट्यात द्राक्षाच्या ‘गोडीबहर’ छाटणीला वेग
Grape Farming Update: देशातील आगाप (अर्ली) द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यातील कळवण, बागलाण, मालेगाव व देवळा भागात आगामी हंगामासाठी ‘गोडीबहर’ छाटणीला वेग आला आहे.
Grape Pruning Gains Pace in Nashik's Kasmade BeltAgrowon