Vanrai Bandhara Construction: संसार सांभाळत महिलांनी बांधले पाच बंधारे
Women Farmers: राज्यभर सर्वत्र दुष्काळाच्या झळा बसत असताना कसबा आरळे (ता. करवीर) येथील कामाख्यादेवी महिला शेतकरी गटाने पाच वनराई बंधारे बांधून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश देत एकीचे बळ काय असते, याची प्रचिती महिलांनी करून दिली आहे.
Women farmers build five Vanrai bunds in KolhapurAgrowon