Government Procurement: कर्नाटकात सूर्यफूल, मूग, सोयाबीन खरेदीला मंजुरी
Union Minister H. D. Kumaraswamy: यामध्ये १३ हजार ४१३ टन सूर्यफूल, ३८ हजार २५० टन मूग आणि १ लाख १५ हजार ५०० टन सोयाबीनची किमान आधारभूत किमतीने (एमएसपी) खरेदी केली जाणार आहे, असी माहिती केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी बुधवारी (ता. ३०) दिली.