Karnataka Cloud Seeding : कर्नाटक सरकार पाडणार कृत्रिम पाऊस; ६० दिवस चालणार प्रयोग
Karnataka 22 Percent Rainfall Deficit Cloud Seeding : कृत्रिम पावसाच्या मोहिमेसाठी सुमारे २०० तास विमान उड्डाणे केली जाणार आहेत. राज्यातील चार महसूल विभागांमध्ये उपलब्ध असलेल्या योग्य ढगांवर हा प्रयोग केला जाणार आहे.