Karnataka Drought : कर्नाटक सरकार १०१ तालुक्यात जाहीर केला दुष्काळ; कमी पावसामुळे पिकांना फटका
Triggers Drought in 101 Karnataka Taluks : १ जून ते २६ ऑगस्टदरम्यान कर्नाटकात ४६५ मिलिमीटर पाऊस झाला. या काळात कर्नाटकमध्ये सरासरी ६६६ मिलिमीटर पाऊस पडत असतो. म्हणजेच यंदा २४ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे.