Sugarcane Price Issue: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी घेतली PM मोदींची भेट; ऊसदराबाबत केली महत्त्वाची मागणी
Karnataka CM Siddaramaiah Meets PM Narendra Modi over sugarcane Price: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन उसाच्या रास्त आणि किफायतशीर किमती (FRP) संदर्भात चर्चा केली.