Fertilizer Shortage : खत टंचाईवरून कर्नाटकच्या विधानसभेत गोंधळ; एकेरी उल्लेख करत सत्ताधारी व विरोधक भिडले
Karnataka Vidhansabha : ऑगस्ट २०२५ पर्यंत केंद्र सरकारने ९.७ लाख टन युरियाचा पुरवठा केला. वास्तविक ७.६ लाख टनांची गरज होती, असा दावा बेलाड यांनी केला. त्यावर कृषिमंत्री एन. चेलुवराय यांनी त्याचा दावा फेटाळून लावत केंद्राकडून अजूनही २.२३ लाख टन खताचा पुरवठा बाकी असल्याचा दावा केला.