Heavy Rain Subsidy: करमाळ्यात अतिवृष्टी अनुदान वितरणात गैरव्यवहाराचा आरोप
Subsidy Scam: सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात अतिवृष्टी अनुदानाच्या वितरणात सुमारे २० कोटी रुपये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Maharashtra crop loss compensation controversyAgrowon