Farmer Protest: शेतीपंपांना केवळ दोन तास वीज; करमाळा तालुक्यातील शेतकरी आक्रमक
Farm Power Supply Demand: महावितरणकडून करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सहा तासांवरून अवघा दोन तास करण्याच्या निर्णयाविरोधात उजनी लाभक्षेत्रातील शेतकरी, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी अत्यंत आक्रमक झाले आहेत.
Farmers Protest Two-Hour Power Supply for Farm Pumps in KarmalaAgrowon