Agricultural ResearchAgrowon
ॲग्रो विशेष
Agricultural Research: कर्जतच्या संशोधनाने मिळेल अन्न, पोषण सुरक्षेला बळकटी
Varsha Ladda-Untwal: ‘‘शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या गरजेनुरूप संशोधन कार्य सुरू असल्याने देशाच्या अन्न व पोषण सुरक्षेला बळकटी मिळेल,’’ असे प्रशंसोद्गार महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणेच्या महासंचालक वर्षा लड्डा-उंटवाल यांनी काढले.

