Bhimashankar Forest Controversy: कर्जत-भीमाशंकर वृक्षतोडीवरून संघर्ष तीव्र; पर्यावरणाचा मुद्दा ऐरणीवर

Torrent Power Project Issue: कर्जत-भीमाशंकर अभयारण्यालगत प्रस्तावित पंप स्टोअरेज जलविद्युत प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सायडोंगर आणि परिसरातील ३२ हजारांहून अधिक झाडे तोडण्याच्या परवानगीवरून विरोधक आणि पर्यावरणप्रेमींनी सरकारला लक्ष्य केले आहे.
Karjat forest conservation protest and latest developments
Tree felling dispute near Bhimashankar wildlife sanctuaryAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com