Karhunnavi Festival: लोहारा तालुक्यात ‘कारहुन्नवी’ सणानिमित्त बळीराजाची पूजा
Karnataka Bail Pola: लोहारा (जि. धाराशिव) तालुक्यातील जेवळी व परिसरात सोमवारी (ता. २९) ‘कारहुन्नवी’ (कर्नाटक बैलपोळा) हा सण पारंपरिक पद्धतीने व भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
Karhunnavi festival celebration in Lohara DharashivAgrowon