Digital Agriculture: ‘महाविस्तार’ डाऊनलोडींगमध्ये कऱ्हाड राज्यात अव्वल
Mahavistar Downloads Update: वाढती लोकसंख्या, हवामान बदल आणि बाजारपेठेतील अस्थिरता या आव्हानांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ‘महाविस्तार एआय’ हे ॲप वरदान ठरत आहे.
AI Karad ranks first in Mahavistar app downloadsAgrowon