Kanyadan Yojana: सरकारकडून विवाहखर्चासाठी २५ हजारांपर्यंत आर्थिक मदत; नवविवाहितांना मिळणार आधार
Marriage Support Scheme: राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कन्यादान योजनेमुळे नवविवाहित जोडप्यांना आर्थिक दिलासा मिळत आहे.