Women Farmer Certificate: कमलापूर येथील १०७ महिलांची शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन नोंदणी

Farmer Certificate Registration: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० अंतर्गत महिला शेतकरी सक्षमीकरण अभियानात कमलापूर (ता. पूर्णा) येथील १०७ महिलांनी महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे.
Women farmer empowerment campaign Maharashtra
Kamalapur women farmer certificate registrationAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com