Well Desilting Funds: विहिरी गाळात, निधी फाइलमध्ये
Irrigation Support: कळंब तालुक्यात गेल्यावर्षीच्या अतिवृष्टीने ग्रामीण भागातील शेतीला मोठा फटका बसला होता. तालुक्यातील ९२५ शेतकऱ्यांच्या विहिरी गाळाने बुजल्या असून, पाण्याचा स्रोतच बंद झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
Wells Filled with Silt, Funds Stuck in FilesAgrowon