Jute Leaf Beverage Production: तागाच्या पानांपासून आरोग्यवर्धक पेयाची निर्मिती
Healthy Beverage: भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कोलकता येथील ‘एनआयएनएफइटी’ या संस्थेने तागाच्या पानांपासून आयुर्वेदिक, आरोग्यदायी अशा नावीन्यपूर्ण पेयाची निर्मिती केली आहे. व्यावसायिक स्तरावर तीन उद्योजकांना हे तंत्रज्ञान आयसीएआरकडून देण्यात आले आहे.