Month of Kindness: सामाजिक सकारात्मकतेसाठी ‘जुलै मंथ ऑफ काइंडनेस’ : डॉ. जयश्री थोरात
Kindness Campaign: समाजात वाढत चाललेली नकारात्मकता कमी करून दयाळूपणा, कृतज्ञता आणि परस्पर सहकार्याची भावना वृद्धिंगत करण्यासाठी संगमनेर तालुक्यात डॉ. जयश्री थोरात यांच्या पुढाकाराने जुलै महिन्यात ‘मंथ ऑफ काइंडनेस’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे.
‘July Month of Kindness’ Initiative Launched to Promote PositivityAgrowon