Judicial Officers Rules: न्यायिक अधिकाऱ्यांचे निवृत्तीवय ६० वरून ६२ वर्षे; महाराष्ट्रासह ७ राज्यांना सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
Supreme Court Directive: महाराष्ट्रासह छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, सिक्कीम, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या ७ राज्यांमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६२ वर्षे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
SC Directs 7 States to Raise Judicial Officers’ Retirement Age to 62Agrowon