Citrus Fruit Council: शासकीय, खासगी संस्थांचे एकत्रित प्रयत्न शेतकरी हितासाठी आवश्यक
Agriculture Innovation: कृषी विद्यापीठे व शासकीय संस्थांच्या कार्यमर्यादा लक्षात घेता शेतकऱ्यांच्या सर्वांगीण हितासाठी शासकीय संस्था आणि विश्वासार्ह खासगी संस्थांनी एकत्र येऊन समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. अशा संयुक्त प्रयत्नांना सातत्याने प्रोत्साहन मिळाले पाहिजे.