Jaykumar Rawal: केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जेएनपीए) अडकलेल्या फळे, भाजीपाला निर्यात कंटेनरवरील साठवण, थांबा कालावधी शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
Container charges waiver at JNPA port IndiaAgrowon