Manoj Jarange Patil: आझाद मैदानात उपोषण करण्यास मनोज जरांगेना मनाई; हायकोर्टाचा निर्णय
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी सातत्त्याने आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. परंतु आता मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या आंदोलनास मनाई केली आहे.