Manoj Jarange Patil: गाड्या आझाद मैदानाच्या बाजूच्या क्रॉस मैदानात लावा. तिथेच झोपा. जर कुणी ऐकणार नाही तर त्याने गावाकडे परत जावं. कुणाच्या आदेशांवर हुल्लडबाजी करणाऱ्या स्थान नाही. मी शेवटचं सांगतोय आंदोलनाला बदनाम करू नका, असे आवाहन जरांगे यांनी केले.