Vertical Farming : शहरी भागातील उभ्या शेतीला जपानच्या तंत्रज्ञानाची साथ?
High-tech Farming : जपानच्या प्रगत व्हर्टिकल फार्मिंग अर्थात उभी शेती तंत्रज्ञान आणि भारताच्या स्मार्ट सिटी उपक्रमांच्या भागीदारीतून शेतकऱ्यांसाठी उत्पन्न वाढ, जोखीम व्यवस्थापन आणि शहरी बाजारपेठांशी जोड देण्याचे नवी पर्याय खुले करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामाध्यमातून देशातील उभ्या शेतीचे प्रयोग करणाऱ्या स्टार्टअप्सला तांत्रिक मदत पुरवण्यात येत आहे.