Vegetable Grafting: भाजीपाला पिकातील कलम तंत्रज्ञान
Root stock: जपान, कोरिया या देशांमध्ये जमिनीतून भाजीपाला रोपांच्या मुळावर येणारे बुरशीजन्य रोग जसे की फ्युजेरिअम, पिथीअम आणि सूत्रकृमींपासून संरक्षण करण्यासाठी भाजीपाला कलम तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो.