Majhi Ladki Bahin Yojana January 2026 ₹1500 installment started crediting accountsAgrowon
ॲग्रो विशेष
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! जानेवारीचे १ हजार ५०० रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात
Maharashtra women welfare scheme: राज्याच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी २०२६ महिन्याचा १ हजार ५०० रुपयांचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

