Summer Fruit Season: सध्या जांभूळ, करवंद या गावरान मेव्याचा हंगाम बहरला आहे. पुणे बाजार समितीत स्थानिकसह विविध राज्यांमधून जांभळांची आवक होत आहे. हवामान बदलामुळे यंदा हंगाम लांबलादेखील आहे. उलाढाल वाढली आहे. घरगुती ग्राहकांसह प्रक्रिया उद्योगांकडूनही जांभळाला मागणी वाढत आहे. बाजारपेठेवर टाकलेला दृष्टिक्षेप.
Jamun season continues in June across MaharashtraAgrowon