Village Transformation Success Story: जांभळी (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील उपक्रमशील तरुणांनी कोरोना काळात एकत्र येत ‘आम्ही जांभळीकर फाउंडेशन’ची स्थापना केली. लोकसहभागातून अनेक पर्यावरणपूरक उपक्रम राबवले.
Youth led rural development initiative in Maharashtra villageAgrowon