Farm Water Management: जलतारा प्रकल्पांतर्गत पाण्याचा योग्य निचरा करून भूजल पातळी वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतामध्ये शोषखड्ड्यांची निर्मिती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.
Build Soak Pits to Improve Groundwater Levels, Says Beed CollectorAgrowon