Silk Industry Development: ‘सिल्क’मुळे जालन्याच्या विकासाला नवी दिशा : मुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis: सीड, स्टील आणि आता सिल्क अशी ‘ट्रिपल एस’ म्हणून जालन्याची ओळख होत आहे. सिल्कच्या माध्यमातून नवी अर्थव्यवस्था उदयास येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
Silk industry creating new economy in JalnaAgrowon