Water Conservation Projects: मृद् व जलसंधारणाची सर्व कामे वेळेत पूर्ण करा : राठोड
Soil Conservation: मृद् व जलसंधारण विभागामार्फत जालना जिल्ह्यात सुरू असलेली सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिल्या.
Complete Soil and Water Conservation Works on Time: Sanjay RathodAgrowon