Jalna Seed Festival: जालन्यात बियाणे महोत्सवाला थाटात सुरुवात
Agri Seed Exhibition: जालना येथील बाजार समितीमध्ये ‘ॲग्रोवन’ व जालना आत्मा विभागाच्या वतीने आयोजित बियाणे महोत्सवाला मंगळवारी (ता.२८) उत्साहात सुरुवात झाली.
Seed Festival Begins with Enthusiasm in JalnaAgrowon