Illegal Money Lending: जालना जिल्ह्यात सावकारी प्रकरणांतील ३० तक्रारी प्रलंबित
Rural Issues: महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ अंतर्गत जालना जिल्ह्यातील सावकारीसंदर्भातील प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय त्रिसदस्यीय प्रशासकीय समितीची बैठक मंगळवारी (ता. २१) जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झाली.