Government Services: शासकीय सेवांसाठी ९० टक्के अर्जांचा वेळेत निपटारा करा; आयुक्तांचे निर्देश
Public Services: नागरिकांना विविध शासकीय सेवा पारदर्शकपणे, सुलभतेने आणि निर्धारित कालावधीत उपलब्ध करून देण्यास प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे. प्रत्येक विभागाने किमान ९० टक्के सेवा निर्धारित कालावधीत देण्याचे उद्दिष्ट ठेवावे.
Daily Review of Pending Applications Ordered by Right to Public Services CommissionAgrowon