Jalna Collector Office: जालना जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला प्रशासकीय मुद्द्यांचा आढावा
Collector Ashima Mittal: जालन जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.