Revenue Department: पारदर्शक, लोकाभिमुख सेवा देणे ही काळाची गरज : जिल्हाधिकारी आशिमा मित्तल
Transparent Governance: महसूल विभागाने आपल्या प्रत्येक कामामध्ये नागरिकांना केंद्रबिंदू मानून पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख सेवा देणे ही काळाची गरज, असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.
Citizen-Centric Governance is the Need of the HourAgrowon