Jalna Annual Credit Plan: जालना जिल्ह्यासाठी ८ हजार कोटींवर वार्षिक पत आराखडा
Agriculture Loans: जालना जिल्ह्यासाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा ८ हजार ५१५ कोटी रुपयांचा वार्षिक पत आराखडा जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.
Annual Credit Plan Worth ₹8,515 Crore Released for Jalna DistrictAgrowon