Gram Panchayat tax drive: जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायती, बँका, नगरपंचायतींची करवसुलीसाठी अक्षरश: कसरत सुरू असून, जास्तीत जास्त थकबाकी वसुलीसाठी नळ कनेक्शन कापण्यासह वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जात आहेत.
Tax recovery drive by Gram Panchayats in Jalgaon districtAgrowon