Farmer Demands: कर्जमाफीच्या आदेशाची जळगाव जामोदमध्ये होळी
Farmer Protest: राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असून त्यामध्ये लादलेल्या जाचक अटींमुळे बहुसंख्य शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत.
Farmers Burn Loan Waiver Order in Protest at Jalgaon JamodAgrowon