Jalgaon District Bank: जळगाव जिल्हा बँकेत पदे नेत्यांच्याच घरात
Bank Elections Results: जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सलग १० वर्षे संचालकपद भूषविल्यामुळे निवडणुकीपासून दूर राहिलेल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना संधी देण्याऐवजी आपल्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळवून दिली आहे.
Political Rivalry Continues in Jalgaon District Bank ElectionsAgrowon