Jalgaon District Bank: जळगाव जिल्हा बँकेत महायुतीचे १२ उमेदवार बिनविरोध; शिवसेनेच्या सर्वाधिक ६ जागा

Unopposed Candidates: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने बिनविरोध निवडीचा पॅटर्न राबविण्यात यश मिळवले आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत महायुतीचे एकूण १२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
Jalgaon District Bank
Mahayuti Secures 12 Unopposed Seats in Jalgaon Cooperative BankAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...