Farmers Await Compensation: केळी, कांदा नुकसानीची भरपाई कधी मिळणार?
Hailstorm Crop Damage Compensation: भडगाव, जळगाव, चोपडा, पाचोरा, चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे व परिसरात मागील वर्षी फेब्रुवारी ते जून यादरम्यान वादळी पाऊस झाला. यात कोट्यवधींची पीकहानी परिसरात झाली.
Farmers Await Compensation for Banana and Onion LossAgrowon