Jal Yukta Shivar: सांगली जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’ची ३६५० कामे पूर्ण
Water Conservation: सांगली जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’अंतर्गत विशेष निधी व अभिसरणाच्या माध्यमातून विविध विभागांकडील २०२३ पासून आजअखेर ३ हजार ६८८ कामांना मंजुरी व प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
Jal Yukta Shivar 2.0 Gains Momentum in Sangli; 3,650 Works CompletedAgrowon