Agriculture Innovation: काळानुरूप नवीन वाण, तंत्रज्ञान वापर, मार्केटिंगसह नव्या संधींचा शोध गरजेचा
Mahabeej President Vikas Chandra Rastogi: बदलत्या काळानुसार नवीन वाण, आधुनिक तंत्रज्ञान वापर, प्रभावी मार्केटिंग व नव्या संधींचा शोध घेणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याच्या कृषी खात्याचे अप्पर सचिव तथा महाबीजचे अध्यक्ष विकासचंद्र रस्तोगी यांनी केले.
Principal Secretary, Department of Agriculture, Vikas Chandra RastogiAgrowon