Agri Value Chain: शेतकरी, ग्राहकांशी जोडून घेणे गरजेचे
Farm to Market: शेतकऱ्यांना संघटित करून किंवा शेतकरी उत्पादन कंपनी काढून उत्पादनवाढ करण्याच्या हेतूने कार्यक्षमता वाढविणे आणि मग त्यांना बाजारपेठांशी जोडण्याचा प्रयत्न करणे, ही पद्धती सर्वमान्य असली, तरी ती अतिशय कठोर, वेळखाऊ आणि कठीण आहे.